मंदिरातल्या मुलासाठी अक्षयने बनवली खिचडी

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 16:36

हॉटेलमधल्या कुक पासून सुरू केलेल्या आपल्या करिअरमध्ये आज अक्षय कुमार एक सुपरस्टार बनला आहे. पण अजुनही काही जुन्या गोष्टींवरील त्याचं प्रेम कमी झालेलं नाही.

मुख्याधापकांची ‘खिचडी’ शिजणार, बहिष्कार मागे

Last Updated: Thursday, August 22, 2013, 10:33

शालेय पोषण आहार योजनेवर टाकलेला बहिष्कार मुख्याधापकांच्या संघटनेनं मागे घेतला आहे. शिक्षण संचालकांसोबत औरंगाबादमध्ये मुख्याध्यापक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.

१५ ऑगस्टपासून शाळेत शिजणार नाही खिचडी

Last Updated: Friday, August 2, 2013, 20:26

15 ऑगस्टपासून मराठवाड्यातील खाजगी शाळांमध्ये खिचडी न शिजवण्याचा निर्णय़ घेतला आहे.. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर मराठवाड्यातीळ शाळांमध्ये खिचडी शिजणार नाही..बिहारच्या मध्यान्न पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय...