`बॉस`चं पोस्टर गिनिज बुकमध्ये!

Last Updated: Thursday, October 10, 2013, 16:07

अक्षय कुमारच्या आगामी ‘बॉस’ या सिनेमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या सिनेमाने सर्वांत मोठं पोस्टर तयार करून मायकल जॅक्सनच्या ‘धिस इज इट’ या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या पोस्टरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

सोन्याचा घसरला भाव, `गोल्डमॅन` फुगेंचं गिनिज बुकात नाव!

Last Updated: Friday, June 28, 2013, 17:49

एकीकडे सोन्याचा भाव घसरत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दत्ता फुगे यांचं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण

Last Updated: Sunday, December 16, 2012, 21:00

प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण साकारतंय. नाशिकचे चित्रकार आनंद सोनार यांनी रामायणातील विविध 150 प्रसंगाची जवळपास दीड हजार चित्र रेखाटली आहेत. 70 फूट लांबीच्या पेपरवर रेखाटलेली ही चित्र अदभूत असून गिनीज बुक मध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी सोनार कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे.

कोल्हापूरची श्रीया गिनिज बुकमध्ये

Last Updated: Friday, June 1, 2012, 12:32

कोल्हापूरमधील एका पाच वर्षांच्या मुलीने ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.