आमदार निवासात तरूणीची आत्महत्या

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 11:17

मुंबईतील ‘मनोरा’या आमदार निवासात एका २७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची बाब रविवारी उघड झाली. सोलापूरचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या निवासात तिने आत्महत्या केल्याते समजते.

लग्नाच्या दिवशी तरूणीची आत्महत्या

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:23

पनवेलमध्ये एका जोडप्याच्या पाच वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधाचे लग्नात रुपांतर होणार होतं. परंतू पैशाच्या वादातून दुखावलेल्या तरुणीनं स्वत:च्याच लग्नाच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली आहे.