कसा होता शेअरबाजारातील आजचा दिवस

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 16:22

आज शेअर बाजार बंद होतानाचं सेन्सेक्स १७ हजार ४८६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १११ अंशांची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५३२२ अंशावर बंद झाला. निफ्टीत ३५ अंशांची घट झाली.

पाहा आजच्या शेअरबाजारातील घडामोडी

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 11:57

शेअरबाजार 17 हजार 179 पूर्णांक 57 सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 215.55 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्स निर्देशकांमध्ये 0.39 अंशाची घट होताना दिसते आहे.