Last Updated: Sunday, November 13, 2011, 14:52
अमिर, शाहरुख आणि सलमान खान यांच्या नंतर आता धोबीघाटमधील कलाकार प्रतीक आता त्याच्या पुढच्या सिनेमात इशकमध्ये सिक्स पॅक ऍब म्हणजे आपल्या शरिर सौष्ठावाचं दर्शन घडवणार आहे. शेक्सिपिअरच्या रोमिओ अँड ज्लुलिएट या अजरामर कलाकृतीवर आधारीत या सिनेमासाठी प्रतिक प्रचंड मेहनत घेत आहे.