Last Updated: Saturday, May 3, 2014, 15:57
सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तीन मजूरांचा मृत्यू झालाय तर सात मजूर गंभीर जखमी झालेत. हा अपघाता सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. क्रॉसिंगवर मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला एक्स्प्रेसने धडक दिली.
Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:37
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.
Last Updated: Tuesday, December 3, 2013, 12:59
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.
Last Updated: Thursday, July 4, 2013, 16:15
`चाईल्ड लाईन` या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं छापा मारून औरंगाबादमधील एका ज्यूस कंपनीमधून चिखलठाणा पोलिसांनी ७५ बाल मजुरांची सुटका केलीय.
Last Updated: Wednesday, December 19, 2012, 13:17
पुण्यातल्या वाघोलीजवळ इमारतीचा स्लॅब कोसळला असून ढिगा-याखाली अडकून १३ जण ठार झालेत. ढिगा-याखाली आणखी काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. आय़ुर्वेद कॉलेजचे बांधकाम सुरु असताना ही घटना घडलीय.
आणखी >>