जॉन अब्राहमला ‘प्राईड ऑफ द नेशन’ पुरस्कार!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 08:15

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला काल ‘प्राईड ऑफ द नेशन’ या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. नुकताच रिलीज झालेला त्याचा चित्रपट ‘मद्रास कॅफे’मध्ये जॉननं केलेल्या रॉ एजंटच्या भूमिकेतून राजीव गांधी हत्याकांडाचा संवेदनशील मुद्दा प्रेक्षकांसमोर आणला.

मद्रास कॅफे : सत्य घटनांवर आधारलेली उत्कृष्ट कथा

Last Updated: Friday, August 23, 2013, 16:50

नुकताच रिलीज झालेला ‘मद्रास कॅफे’ सध्याच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा थोडा हटके आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...

जॉनच्या ‘मद्रास कॅफे’ला विरोध!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 13:24

जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मद्रास कॅफे’ सिनेमाला तामीळ भाषिकांनी जोरदार विरोध दर्शवलाय. मुंबई भाजपच्या नेतृत्वाखाली सायन सर्कल इथं आज रास्तारोको आणि जोरदार घोषणा देत निदर्शनही करण्यात आलंय.

जॉनचा टॉम हॅक्स लूक!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 13:20

आपल्या आगामी ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात जॉन अब्राहम त्याच्या नवीन लुकमध्ये दाढी-मिशांमध्ये दिसणार आहे.