गांडुळांमुळे जोडला जाऊ शकतो तुटलेला कान!

Last Updated: Friday, April 18, 2014, 15:30

तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसो अथवा न बसो पण हे खरं आहे... मानवाच्या शरीराचा तुटलेला भाग गांडुळांच्या मदतीनं पुन्हा जोडला जाऊ शकतो.

डॉ. दाभोलकर हत्याकांड : कोण आहे हा मन्या नागोरी?

Last Updated: Thursday, December 5, 2013, 16:01

इचलकरंजीतील अट्टल गुन्हेगार मनिष रामविलास नागोरी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना शस्र पुरविल्याचा दाट संशय पुणे पोलिसांना आहे. मनिष नागोरीवर बेकायदेशीर शस्त्रे विकल्याप्रकरणी आणि खून, खंडणीसारख्या अनेक प्रकरणांत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.

`मन्या सुर्वे` फेसबुकवरही त्याचीच चर्चा...

Last Updated: Thursday, May 9, 2013, 13:54

‘शूट आऊट ऍट वडाला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे आणि ‘मन्या सुर्वे’ पुन्हा एकदा चर्चेत आला. मन्या सुर्वे हा महाराष्ट्रातील पहिला एन्कांऊटर झालेला गुंड आहे.

आयपीएल सामन्यावर सट्टा, सहा जणांना अटक

Last Updated: Thursday, April 11, 2013, 15:30

आयपीएल सहा सीजन सुरू आहे. क्रिकेटची धूम सुरू असताना आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सट्टेबाजी होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.