'मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाडां'चा सिनेमा होणार रिलीज

Last Updated: Saturday, February 25, 2012, 21:22

मल्टिस्टारर मॅटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एक्शन, थ्रील आणि रोमान्स याचं मिश्रण या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतचं कोल्हापूरमध्ये या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं.

मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड शक्य आहे का?

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 11:33

सध्या राष्ट्रवादीचे ठाण्यातले आमदार जितेंद्र आव्हाड चर्चेत आहेत ते तिथल्या राजकीय घडामोडींमुळे. आता हेच आव्हाड आणखी एक आव्हान स्वीकारणार आहेत.