Last Updated: Monday, March 12, 2012, 14:08
सलमान खानबरोबर परत एकदा काम करण्याचं स्वप्न असल्याचं सुरज बडजात्याने म्हटलं आहे. सुरज बडजात्याने दिग्दर्शित केलेला विवाह सहा वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर त्याने एकाही सिनेमाचे दिग्दर्शन केलेलं नाही.
Last Updated: Monday, December 26, 2011, 19:07
मंदार मुकुंद पुरकर सलमान खान ४६ वर्षांचा झाला. खरंतर बॉलिवूड म्हणजे यक्ष गंधर्व लोक इथे यौवनाचं अक्षय वरदान, जरत्वाचा अभिशाप नाही आणि तसंही सलमान पन्नाशीत आला हे आपल्या मनाला पटेल का?
आणखी >>