बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:30

बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.

...अरेरे राज्यातील लोडशेडिंग आणखी वाढणार

Last Updated: Monday, August 20, 2012, 17:13

दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र आता लोडशेडिंगमुळे भरडून निघणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ७ संचापैकी ४ संच बंद पडले आहेत.

लोडशेडिंग : मुंब्र्यात नागरिक संतप्त

Last Updated: Saturday, April 28, 2012, 10:19

भारनियमनाची वेळ बदलण्यात यावी या मागणीसाठी मुंब्र्यातील रहिवास्यांचं आंदोलन तीव्र करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कौसा येथील महावितरणच्या कार्यालयात घुसून स्वतःचेच कपडे काढून निषेध व्यक्त केला.

लोडशेडिंगचा शाप, कर्मचाऱ्यांना ताप

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 07:11

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत. सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.

अजित पवारांचा फ्युज उडाला

Last Updated: Saturday, October 15, 2011, 13:03

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माझ्या कार्यपद्धतीविषयी नाराज असतील, तर कॉंग्रेसने माझे ऊर्जामंत्री खाते काढावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.

'दाटे' अंधाराचे जाळे

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:06

दिवाकर रावते
महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे.

भांडवली गुंतवणूक थांबल्याने 'विजेची गोची'

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:08

अशोक पेंडसे
भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे. भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे.

लोडशेडिंगचा झटका वितरण कंपनीला!

Last Updated: Tuesday, October 11, 2011, 12:07

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या भारनियमनामुळं लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्ला चढवून अभियंत्याच्या कक्षाची तोडफोड केली.