इतिहास, वाद आणि वास्तव

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 23:25

गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवलाय. त्यामुळं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून इतिहासावरून पुन्हा - पुन्हा वाद का उफाळून येत आहे? आपण खरंच ऐतिहासिक वारसा जपतोय का?

ब्रिगेडची महाराजांच्या 'वाघ्याला हाडहूड'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 15:19

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा ह़टवलाय. या प्रकऱणी संभाजी ब्रिगेडच्या सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे.