शिक्षण खात्याचा वेग.. ७०० तासांच्या सीडीज तपासल्या ७२ तासांत!

Last Updated: Monday, January 7, 2013, 20:46

राज्य सरकारच्या शिक्षण खात्यानं एक अनोखा विक्रम केलाय. मूल्यमापनाद्वारे निवड करायच्या ७०० तासांच्या शैक्षणिक सीडीज् अवघ्या ७२ तासांमध्ये तपासण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर या मूल्यमापनाचे निकषही हास्यास्पद आहेत. तसंच योजनेच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

शिक्षण खातंही भस्मसात.. आता काय होणार?

Last Updated: Saturday, June 23, 2012, 22:51

मंत्रालयाच्या चौध्या मजल्याला गुरूवारी आग लागली. या आगीत अनेक मंत्र्यांची कार्यालये भस्मसात झाले. यातून राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे कार्यालयही आगीच्या भक्ष्य बनले.