सोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 18:50

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्या आई नसून संपूर्ण देशाची आई आहेत, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी आज करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

नरेंद्र मोदी पोपट - सलमान खुर्शिद

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 15:28

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी उत्तर दिलेय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली होती. यावर भाष्य करताना खुर्शिद म्हणालेत, मोदी हे पोपट आहे.

`राहुल गांधी काँग्रेसचे सचिन तेंडुलकर`

Last Updated: Friday, November 16, 2012, 15:44

राहुल गांधी काँग्रेसचे ‘सचिन तेंडुलकर’ असल्याचं काँग्रेस नेते आणि परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘झी न्यूज’शी बोलताना म्हटलंय.

खुर्शिदांच्या बालेकिल्ल्यात आज केजरीवालांचा हल्लाबोल

Last Updated: Thursday, November 1, 2012, 11:34

परराष्ट्र सलमान खुर्शीद यांचा मतदारसंघ फारुखाबादमध्ये अरविंद केजरीवाल आजपासून आंदोलन करणार आहेत. सकाळीच केजरीवाल आपल्या समर्थकांसह फारुखाबादमध्ये दाखल झालेत.

अण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 23:03

अण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.