‘रज्जो’ची मोहिनी गृहमंत्र्यांना भारी पडणार?

Last Updated: Thursday, October 31, 2013, 13:43

पाटण्या बॉम्बस्फोटाची बातमी कळल्यानंतरही गृहमंत्र्यांनी ‘रज्जो’ या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चिंगला प्राधान्य दिलं. पण, त्यामुळे गृहमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.

सुशिलकुमार शिंदे मराठी असल्याची लाज वाटते- संजय राऊत

Last Updated: Sunday, January 20, 2013, 19:04

हिंदू आतंकवादावर सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर शिवसेना आपल्या मित्रपक्षाच्या समर्थनार्थ पुढे सरसावली आहे. शिंदे हे महाराष्ट्रातले असल्याची लाज वाटते, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

पाकच मागतंय भारताकडून पुरावे

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:29

एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग मीडियाद्वारे ईशान्य आणि इतर भारतीय नागरिकांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम पाकिस्तानातूनच घडलं असल्याचं उघड झालं असलं, तरीही पाकिस्तान मात्र ह मान्य करायला तयार नाहीच. पाकिस्तानचा यात सहभाग असल्याचे पुरावे मागितले आहेत.