कॅप्टन कूल धोनीची नवी स्टाईल, रॉक स्टार केसांचा लूक!

Last Updated: Monday, September 23, 2013, 09:23

चॅम्पियन्स लीग टी-२० मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज काल टायटंसला हरवलं, ही बातमी जितकी चर्चेत नव्हती. तेवढी सध्या चर्चा सुरू आहे ती धोनीच्या नव्या हेअर स्टाईलची. धोनीनं आपल्या नव्या रॉक स्टार लूकमध्ये सर्वांसमोर आलाय.

हेअर स्टाईल... ग्लॅमरसाठी आहे नवी स्टाईल

Last Updated: Thursday, March 29, 2012, 09:05

टेनिसमधील ग्लॅमरची चर्चा नेहमीच होते. स्टेफी ग्राफपासून ते आत्ताच्या मारिया शारापोव्हानं टेनिसला आपल्या ग्लॅमरनं एकच वेगळ वलय निर्माण करुन दिलं आहे. तर आंद्रे आगासी आणि रॉजर फेडरर आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे स्टाईल आयकॉन बनले.

सचिन-धोनीत नक्की चाललयं तरी काय?

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 17:27

टीम इंडियाच्या सिनियर्समध्ये यंग दिसण्याची रेस लागली आहे. क्रिकेटच्या मैदानावर तर त्यांची नजर आहेच शिवाय आपल्या लुक्सवरही ते खास लक्ष देत आहेत. आपल्या नव्या हेअरस्टाईलमध्ये सचिननं महासेंच्युरी तर ठोकलीच आहे.