Last Updated: Friday, December 30, 2011, 23:48
सरत्या वर्षात क्रिकेट विश्वात काही क्रिकेटपटूंनी रेकॉर्ड रचले तर. मास्टर-ब्लास्टरने टेस्टमध्ये १५ हजार रन्स आपल्या नावे केल्या. तर भारताकडून द्रविड टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणारा क्रिकेटपटू ठरला. तर वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा एखाद्या दु:स्वप्नासारखा ठरला.