नृत्य करीत असताना सतरा जणांचा केला शिरच्छेद

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 11:54

काबूलमधील एका रेस्टॉरंटवर दोन महिन्यांपूर्वी चढवलेला हल्ला ताजा असतानाच तालिबान्यांनी रविवारी रात्री ‘उत्सव’ सुरू असलेल्या एका घरात घुसून १७ नागरिकांचा सरळ शिरच्छेद करून टाकला.

रेल्वे परीक्षार्थींच्या गाडीला अपघात

Last Updated: Sunday, May 6, 2012, 13:41

नागपूर - वर्धा रोडवर रेल्वे भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांच्या कारला झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुन्हा एकदा भीषण अपघात, ८ ठार

Last Updated: Sunday, April 8, 2012, 15:16

कालचा शनिवार अपघातवार ठरला. मात्र आजही अपघाताची मालिका सुरूच आहे. आजही अपघातात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जळगावमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.