Last Updated: Friday, October 28, 2011, 03:27
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि झी २४ तासची टीम यांच्यातील प्रश्नोत्तराचा तास विलक्षण रंगला. झी २४ तासच्या टीमने विचारलेल्या भन्नाट प्रश्नांना राज ठाकरेंनी तितक्याचे दमदारपणे उत्तर दिल्याने एक दिलखुलास चर्चा रंगली.