नजरबंदी करणारा ABCD

Last Updated: Saturday, February 9, 2013, 01:35

रेमो डिसूझा दिग्दर्शित ABCD हा सिनेमा भेटीला आला आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थातच भन्नाट नृत्य प्रकार. हा सिनेमा ३ डी असल्यामुळे तर हे अचाट नृत्यप्रकार जास्त चित्ताकर्षक ठरतात. यामुळेच हा सिनेमा नजरबंदी करून ठेवतो.

रेमोचा ABCD सिनेमा येतोय...

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:02

फालतू सिनेमाच्या यशानंतर आता रेमो डिसुझा ABCD सिनेमा घेऊन येतो आहे. रेमोने दिग्दर्शित केलेला हा दुसरा सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा चर्चेत ठेवण्यासाठी रेमो प्रमोशनचे वेगवेगळे फंडे आत्तापासूनच वापरताना दिसतो.