अनुभव `अग्निपथ`चा

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 19:46

प्रियंका चोप्राने विश्वासाने हसत माझ्याशी हस्तांदोलन केले. "मुझे कुछ बोलना है " असं म्हणत ती मला घेऊन बाहेर आली व `या दृश्यात `काली` च्या तोंडी काही मराठी शब्द दे` असं आवर्जून सांगू लागली.

चेंबूर ते मांडवा : माझा ‘अग्निपथ’ पर्यंतचा प्रवास

Last Updated: Thursday, October 4, 2012, 13:57

‘आपण आपल्या संस्कृतीशी जेवढे एकनिष्ठ असतो तेवढे आपण वैश्विक होत जातो’ या संत परंपरेतील अध्यात्माची प्रचिती मला अग्निपथच्या वेळी आली. एक हिंदी स्क्रिप्ट आशुतोष गोवारीकरांना ऐकवली होती.

कांचा चीनामुळे निर्मात्यांची झोप उडाली....

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 20:21

अग्निपथ सिनेमातल्या संजय दत्तने साकारलेल्या कांचा चीना या खलनायकाच्या दहशतीने लहान मुलं झोपेतून दचकून जागी होतात. आता अग्निपथच्या यशानंतर संजय दत्तने आपलं मानधन वाढवलं आहे आणि तो प्रत्येक सिनेमासाठी दहा कोटी रुपये घेत आहे. त्यामुळे आता निर्मात्यांचीही झोप उडाली आहे