Last Updated: Tuesday, July 3, 2012, 14:23
एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप तब्बल ५७ दिवसांनी मागे घेतला आहे. वैमानिकांच्या संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयाला संप मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले.
Last Updated: Wednesday, May 9, 2012, 11:06
एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा विमानप्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही फटका बसला आहे. पायलट्सच्या संपामुळे काल १३ तर आज ३ आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
Last Updated: Tuesday, May 8, 2012, 09:48
एअर इंडियाच्या १०० हून अधिक पायलटांचे व्यवस्थापनाबरोबरचे बोलणे फिस्कटल्याने ते सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम विमान उड्डानावर झाला आहे. त्यामुळे काही मार्गावरील हवाई वाहतूक बंद आहे.
आणखी >>