Last Updated: Monday, March 24, 2014, 23:31
अकरावीत शिकणाऱ्या, १७ वर्षीय रश्मी अप्पासाहेब देशपांडे, राहणार रामनगर, भोसरी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
Last Updated: Wednesday, March 5, 2014, 08:50
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षअंतर्गत विरोध होवू नये यासाठी प्रयत्न करतायेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लोकसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून पिंपरी चिंचवड या बालेकिल्यातून सुरुवात केलीय.
Last Updated: Sunday, September 1, 2013, 22:39
सध्या पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. एका गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्यानं शहरात पुन्हा एकदा महिला सुरक्षांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
Last Updated: Sunday, September 1, 2013, 15:01
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी इथल्या महापालिकेच्या रुग्णालयात एका गतिमंद मुलीवर महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
आणखी >>