गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!

Last Updated: Sunday, January 5, 2014, 16:31

बिग बॉसच्या घरातील लव्हबर्ड्स म्हणून चर्चेत आलेल्या जोड्या गौहर आणि कुशाल यांच्यानंतर आता तनिषा आणि अरमान यांनीही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतला. मात्र यावेळी अरमान आणि तनिषा हे दोघंही एकटे नव्हते. त्यांच्या बरोबर तनिषची आई, अँडी आणि अँडीची आई देखील होते. त्यामुळं अरमान आणि तनिषाला एकमेकांना एकट्यात वेळ देता आला नाही.

माझ्या मुलांनाही मी बिग बॉस पाहू दिलं नसतं– सलमान खान

Last Updated: Sunday, September 22, 2013, 19:58

‘माझ्या मुलांनी देखील बिग बॉस मधील इतके आक्षपार्ह विषय बघावे असं मला वाटत नाही’, मुंबईच्या एका लोकप्रिय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने असं मत व्यक्त केलं.