ऑस्ट्रेलियाचा सर्वांत जुना तारा शोधल्याचा दावा

Last Updated: Monday, February 10, 2014, 20:11

ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, जगातल्या सर्वांत जुन्या ताऱ्याचा शोध लागलाय. `एएनयू` म्हणजेच `ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी`नं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमवारी सर्वांत जुना तारा शोधण्यात आल्याचा दावा केलाय.

महाप्रयोग: गॉड पार्टिकलची दिसली झलक

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 11:02

सृष्टीची रचना कशी झाली त्या रहस्याची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे. जिनिवातील बिग बँग महाप्रयोगाशी संबंधीत वैज्ञानिकांनी हिग्स बोसोन म्हणजेच गॉड पार्टिकलची झलक पाहिला मिळाल्याचं सांगितलं.