Last Updated: Monday, January 20, 2014, 09:21
उस्मानाबादमध्ये काळ्या जादूसाठी खोदकाम करण्याप्रकरणी बार्शीचे निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांच्या मुलासह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय.
Last Updated: Friday, December 13, 2013, 17:00
जादूटोणाविरोधी विधेयक अखेर मंजूर झालंय. विधानसभेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. तब्बल १४ वर्षांनंतर विधेयक मंजूर झालंय. आता सोमवारी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे.
Last Updated: Tuesday, November 12, 2013, 16:33
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर राज्यसरकारकारनं अंधश्रद्धा विरोधी कायदा पास केला असतानाही वसईत काळ्याजादूच्या नावाखाली एका तरुणाचा अतोनात छळ करण्यात आलाय.
Last Updated: Tuesday, October 1, 2013, 18:48
मनमाडमध्ये एका मांत्रिकाने पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा व बलात्काराच्या आरोपाखाली अश्फाकला अटक केली आहे.
Last Updated: Saturday, August 24, 2013, 21:31
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर राज्यसरकारनं वटहुकूमाद्वारे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय. वटहुकूमावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केलीय.
Last Updated: Tuesday, June 12, 2012, 12:55
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक होतेय. या पार्श्वभूमीवर सदाशिव मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
आणखी >>