अखिलेश सरकारचा 'सैफई महोत्सवा'त ३०० कोटींचा चुराडा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 08:27

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला आजचा कार्यक्रम अचानक बदलून देढ इश्किया या आज प्रदर्शीत होणा-या हिंदी चित्रपटाच्या प्रीमियर शोला दांडी मारली. मुजफ्फरनगर आणि शामली येथील छावणीतील दंगलग्रस्तांच्या मूलभूत गरजाही मदतकार्यातून भगवल्या जात नाहीत तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं सैफई महोत्सवात तब्बल ३०० कोटींचा चुराडा केल्यानं अखीलेश यादव सरकार वादाच्या भोव-यात सापडलंय.

मुख्यमंत्री अखिलेश यादव मीडियावर घरसले

Last Updated: Friday, January 10, 2014, 17:17

एकीकडे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडफडणारे. थंडीत कुडकुडत जीव सोडणारे दंगलग्रस्त तर दुसरीकडे सैफईत झालेला नेते मंडळींचा फिल्मी मसाला. असं काहीसं चित्र काल उत्तरप्रदेशात पाहायला मिळालं. दरम्यान, टीकेची झोड उठली असताना माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव महोदय मीडियावरच घसरले.

लग्नात नाचण्यासाठी कतरिना घेते ३ कोटी

Last Updated: Thursday, December 6, 2012, 16:42

बॉलिवूडच्या स्टार्ससाठी लग्नाचे हंगाम म्हणजे सुगीचे दिवस असतात. बडे स्टार्सही या वेळी मोठमोठ्या लग्नांमध्ये हजेरी लावतात. त्यांचे डान्स परफॉर्मंसही असतात. मात्र यासाठी त्यांना घसघशीत किंमत मिळते. त्यामुळे त्यांचे भाव चांगलेच वाढले आहे.

राणी मुखर्जीला काहीतरी करायचंय?

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 16:36

बॉलिवूड स्टार अभिनेत्री राणी मुखर्जीने आता शोध घेण्याचा फंडा अवलंबिला आहे. तीला आता तलाश आहे अॅक्शन रोलची. राणीला आता हळूहळू नावीन्य शोधण्यात मग्न आहे. आपण आऊटडेटेड झालो आहे, हे तिच्या लक्षात आल्याने काहीतरी नवीन करण्यासाठी धडपड करीत आहे.

बाळासाहेबांच्या भेटीसाठी अभिनेत्यांनी लावली रीघ

Last Updated: Friday, November 16, 2012, 17:36

बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी तसच अनिल देसाईंनी म्हटलयं.