रात्री एक वाजता... शाहरुख आणि बोमन एकाच व्हॅनमध्ये...

Last Updated: Monday, December 23, 2013, 16:38

सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा सह-कलाकार बोमन इराणीसोबत सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण, दोघांचं ‘व्हिडिओ गेम प्ले स्टेशन – ४’ चे कट्टर फॅन आहेत.

जॉली एलएलबीः कोर्टात कॉमेडीचा तडका

Last Updated: Friday, March 15, 2013, 20:26

जॉली एलएलबी हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात देशभऱातील कोर्टातील कामकाज आणि वकिलांच्या कार्यशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. साधारणतः भारतातील कोर्टांमधील काम खूपच सुस्त पद्धतीने सूर असते आणि कोट्यवधी केसेस अजूनही पेंडिग आहेत.

डॉन को बॉक्स ऑफिसपे पकडना भी नामुमकीन है

Last Updated: Friday, January 6, 2012, 19:30

किंग खानचा डॉन 2 अमेरिका आणि कॅनडातील १६० थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. डॉन 2 या सिनेमाने अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करण्याची किमया साधली. ख्रिसमस आणि वर्षा अखेरच्या सुट्टांचा लाभ घेत अमेरिकास्थित भारतीयांनी थिएटर्सवर एकच गर्दी केली आहे. डॉन 2 ने प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या अकरा दिवसात ३.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या व्यवसाय करत नव्या विक्रमाची नोंद केली.

बॉलिवूड का 'डॉन' किंग खान

Last Updated: Saturday, December 24, 2011, 12:37

'डॉन दे चेस बिगीन्स' हा जुन्या जमान्यातील क्लासिकचा रिमेक असल्याचं ओझं फरहानच्या मानगुटीवर होतं पण सिक्वलने ते फेकून दिलं आहे. आणि एवढंच नव्हे, तर पहिल्या भागापेक्षा सिक्वल सरस ठरला आहे.