फैझल ठरला `डान्स का बाप`

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 13:56

झी टीव्हीवर सुपरहिट असणाऱ्या डान्स इंडिया डान्स या प्रोग्राममधील फैजल खान याने डीआयडी लिटिल चॅम्प्स ट्रोफीवर आपलं नाव कोरलं. शेवटपर्यंत पोहोचलेल्या टॉप-५ प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रिंस की पलटणमध्ये असणाऱ्या फैजलने विजय संपादन केला.

'डान्स इंडिया डान्स'मध्ये काय होणार?

Last Updated: Thursday, April 19, 2012, 14:06

'हम है डान्स के बाप' अहो हे आम्ही नाही तर लिटील मास्टर्स म्हणत आहेत. डीआयडीचा नवा सिझन अर्थातच डीआयडी लिटील मास्टर्स लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. नुकतीच या लिटील मास्टर्सची ऑडिशन्स पार पडली.