... आणि भारतानं जिंकला फुटबॉल वर्ल्ड कप

Last Updated: Saturday, June 7, 2014, 14:00

येत्या 12 जूनपासून ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्डकप 2014 ला सुरुवात होतेय. भारतीय फुटबॉल टीमही या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालीय. मात्र भारतानं एकदा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता.

प्रीव्ह्यू : भारत विरुद्ध द. आफ्रिका डर्बन टेस्ट

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 17:24

पहिल्या रंगतदार टेस्टनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकन टीम डर्बन टेस्टकरता सज्ज झालेत. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारतीय टीमने बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र, बॉलिंग डिपार्टमेंटने टीमची कसोटी पाहिली.

दर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!

Last Updated: Sunday, December 8, 2013, 10:19

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमवला होता. त्यामुळं आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष लागून आहे. आजचा सामना हा भारताच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार दीड वाजता दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

जगाला डर्बनची हवा मानवणार का ?

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 15:10

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथे २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल शिखर परिषदेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे. जगभरातील हजारोंच्या संख्येने तज्ञ, सरकारी प्रतिनिधी, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आणि उद्योजक या परिषदेला हजेरी लावणार आहेत. या सर्वांमध्ये हवामान बदलांमुळे होणारी जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची होणारी अपरिमीत हानी, कृषी उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम यासंबंधी उपाययोजने संदर्भात सहमती होते का याकडे जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे.