ब्रिटनमधून सर्वाधिक भारतीय डॉक्टरांना `नारळ भेट`

Last Updated: Thursday, May 8, 2014, 13:20

ब्रिटनमधून सर्वाधिक भारतीय डॉक्टरांना मागील पाच वर्षांत काढून टाकण्यात आले आहे, ही बाब ब्रिटिश मेडिकल कौन्सिलने दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे.

`चुटकी`ला टक्कर देण्यासाठी `बुआ`चं लग्न!

Last Updated: Friday, February 14, 2014, 18:09

`कलर्स`वर प्रसारित होणाऱ्या `कॉमेडी नाईटस् विथ कपिल`ला या आठवड्यापासून टक्कर देणार आहे चुटकीचा `मॅड इन इंडिया`... यासाठी कपिलनं मात्र `गुत्थी`चं पात्र सोडून चुटकी बनलेल्या सुनील ग्रोवरला मात देण्याचा चंग बांधलाय.

बोअरमध्ये पडलेल्या १८ महिन्याच्या चिमुरड्याची सुटका

Last Updated: Saturday, February 1, 2014, 11:00

`देव तारी, त्याला कोण मारी` या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला... इथल्या खैरी निमगाव शिवारातील एका बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय.

ऐकलंत का... ‘जान्हवी’ आणि ‘श्री’ खरोखरच लग्न करतायेत!

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 16:22

सध्या सर्वांच्या काळजात जी बसलीय ती म्हणजे झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतली जान्हवी आणि श्रीची जोडी... आता ‘रील लाईफ’ मधली ही जोडी ‘रिअल लाईफ’मध्येही एकत्र येणार असल्याची माहिती मिळतेय.

विवाहित महिलेला लग्नासाठी हवीय मुलगी!

Last Updated: Saturday, September 7, 2013, 17:52

पाकिस्तानात एका विवाहित महिलेला लग्न करायचंय... आणि यावेळेस ती एका मुलीच्या शोधात आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय का? पण, हो हे खरं आहे.

मला वाटते, लग्न करणार नाहीः सलमान

Last Updated: Monday, December 17, 2012, 13:31

अभिनेता सलमान खान सध्या एका नंतर एक सुपर हिट फिल्म देत आहेत, त्यामुळे तो सदैव चर्चेत राहतो. परंतु, या हिटच्या चर्चेपेक्षा सर्वात हिट चर्चा त्याच्या लग्नाबद्दल असते.