भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा

Last Updated: Saturday, May 3, 2014, 19:32

भूतासोबत सेक्स? थोडं विचित्र वाटतंय ना... पण, हाच दावा केलाय यूक्रेनच्या एका अभिनेत्रीनं... आपण भूतासोबत एकदा नाही तर दोन वेळा सेक्स केलाय... आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे.

`भूत` नेमकं असतं काय?

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 14:59

भूत असतं की नसतं, याबद्दल कायमच वाद होत असतात. मात्र विविध ग्रंथांमधून भुतांसदर्भात काही संकल्पना देण्यात आल्या आहेत. त्या अगदीच अशास्त्रीय नसल्याचं जाणवतं. या संकल्पनांबद्दल नव्याने अभ्यास केला जात आहे. त्यावरून भूत हे निव्वळ अंधश्रद्धा आहे का, या प्रश्नाची उकल होण्याची शक्यता आहे.

भारतीयांना वाटत नाही भुतांची भीती!

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 19:25

बॉलिवूडमध्ये जरी हॉरर फिल्म्सचे चाहते वाढले असले, तरी भारतीय लोकांना आता प्रत्यक्षात भुतांची भीती वाटेनाशी झाली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारार्थ करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

भूत दिसत का नाही?

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 18:04

भूत खरोखरच असतं का? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. मात्र, आपण भूत पाहिलं आहे, असं सांगणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. जर भूत ही निव्वळ अंधश्रद्धा असेल, तर ती अजूनही अस्तित्वात कशी? बऱ्याच जणांना भूतं कशी काय दिसतात? आणि आपल्यालाच का दिसत नाही, असा प्रश्नही तुम्हाला पडत असेल...

कुणाला दिसू शकतं 'भूत'?

Last Updated: Thursday, June 14, 2012, 18:28

एखाद्या खास व्यक्तीलाच का भूत दिसतं, याचं उत्तर ज्योतिष शास्त्रात मिळतं. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा गण राक्षस गण असतो, त्यांनाच भूत दिसू शकतं किंवा भुताचं अस्तित्व जाणवू शकतं..

फ्रायडे फिव्हर ! सिनेमांचा रिव्ह्यू

Last Updated: Friday, January 13, 2012, 21:19

या वीकेण्डला फिल्म्स तर भारंभार, पण पाहायची नेमकी कोणती अशी अवस्था प्रेक्षकांची झाली आहे. तब्बल चार हिंदी फिल्म्स प्रदर्शित होऊनही बॉक्सऑफीसवर चित्र मात्र फारसं खास दिसत नाही.