आयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर

Last Updated: Thursday, January 30, 2014, 19:31

आयपीएलचा नवा सीझन जसा जवळ येऊ लागला, तशी या सीझनसाठी होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावाची चर्चादेखील आता जोर धरू लागली आहे. यंदा सर्वाधिक क्रिकेटपटू लिलावात उतरणार असून, संभाव्यपणे सर्वांत महागड्या ठरणाऱ्या ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली.

मुंबई vs चेन्नई स्कोअरकार्ड

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 23:30

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर चेन्नई आणि मुंबई यांच्या दरम्यान पहिला पात्रता सामना होत आहे.

चेन्नई vs हैदराबाद स्कोअरकार्ड

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 23:39

हैदराबादेत चेन्नई आणि हैदराबाद यांच्या सामना रंगतो आहे.

चेन्नई vs पंजाब स्कोअरकार्ड

Last Updated: Thursday, May 2, 2013, 19:34

चेन्नई विरुद्ध पंजाब यांच्यात चेन्नईत सामना रंगतो आहे.

चेन्नई vs पुणे स्कोअरकार्ड

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 23:26

चेन्नई आणि पुणे यांच्यात पुण्यात सामना रंगतो आहे. चेन्नई प्रथम फलंदाजी करीत आहे.

टीम इंडियासमोर २७० रन्सचे आव्हान

Last Updated: Sunday, February 12, 2012, 12:57

ऍडलिड इथे ट्राय सीरिजच्या भारताविरुद्धच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये आठ बाद २६९ रन्सची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड हसीने सर्वाधिक ७२ रन्सीची खेळी केली. तर पिटर फॉरेस्टने पदार्पणातच ६६ ची दमदार खेळी करुन आपली निवड सार्थ ठरवली.

फॉरेस्ट-हसीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

Last Updated: Sunday, February 12, 2012, 10:56

ट्राय सीरिजमध्ये ऍडलिड वनडेत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २७ ओव्हर्सच्या अखेरीस तीन बाद १३२ रन्स फटकावल्या.

'रिकी' 'पॉईंटआऊट', 'हसीचं' होणार का 'हसं'?

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 07:01

रिकी पॉन्टिंग आणि माइकल हसी या दोन दिग्गज बॅट्समनची बॅट पहिल्यासारखी तळपत नाही. म्हणूनच अनेकजण पॉन्टिंग आणि हसी यांच्या करियरचा आता अस्त सुरू झाल्याची टीका करत आहेत.