रैनाने घातला ट्विटर घोळ, पाकवर केली टीका

Last Updated: Friday, October 5, 2012, 17:28

टी-२० विश्व चषकातील सेमी फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झालेल्या पाकिस्तान संघावर हल्लाबोल करून क्रिकेटर सुरेश रैनाने एक नवा वाद ओढवून घेतला आहे.

आणि विराट ढसाढसा रडला!

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 17:37

सुपर ८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १२१ धावांत रोखता न आल्याने भारताचा टी-२० विश्वचषकातील गाशा गुंडाळला आणि यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला अक्षरशः रडू कोसळले. तो बराच वेळ रडत होता.

मॅक्युलमचा धडाका, ठोकली दुसरी सेंच्युरी

Last Updated: Friday, September 21, 2012, 19:38

किवी ओपनिंग बॅट्समन ब्रॅन्डन मॅक्युलमने बांग्लादेशविरूद्ध धडाकेबाज बॅटिंग करताना टी-20 करिअरमधील दुसरी सेंच्युरी ठोकली... अशी कामगिरी करणारा टी-20 करिअरमधील मॅककुलम पहिलाच बॅट्समन ठरलाय आहे.