Last Updated: Friday, November 25, 2011, 08:39
पत्रकार जे.डे.हत्याकांड प्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या महिला पत्रकारानेच 'जेडे' यांच्याबद्दलची माहिती छोटा राजनला जेडेंच्या घराचा पत्ता आणि बाईकचा नंबर दिल्याचा आरोपही या महिला पत्रकारावर आहे.