सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

Last Updated: Thursday, December 19, 2013, 13:05

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

इंडोनेशियाला सुनामीचा धोका

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 12:58

इंडोनेशियात आज बुधवारी भूकंपाचा ७.६ रिस्टलस्केल्सचा धक्का बसला. यामुळे इंडोनेशियाच्या उत्तर भागात जोराचा हादरा जाणवला. सुमात्रा बेटाजवळ ७.३ रिस्टर स्केलचे धक्के जाणवले. तर या भूकंपानंतर सुनामीचा तडाका बसण्याचा इशारा दिला आहे.