Last Updated: Sunday, September 16, 2012, 10:32
माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांतं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Last Updated: Saturday, September 15, 2012, 08:59
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सुदर्शन यांचे आज हृदयविकाराच्या छटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आणखी >>