`गॅस किमती वाढवण्यात मंत्री आणि रिलायन्सचं संगनमत`

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 13:04

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलियम कंपनी रिलायन्सवर घणाघाती आरोप केले आहेत. दि्ल्लीत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले.

शाहरूख खान, गौरी खान विरोधात खटला दाखल

Last Updated: Friday, November 9, 2012, 17:04

हिंदुंच्या भावनिक भावनांना दुखावल्याचा आरोपाबाबत सिनेमाचा निर्माता शाहरूख खान, गौरी खान आणि करण जोहर सहित आणखी ४ लोकांवर खटला दाखल करण्यात आला आहे.

माथेरानसाठी शटल सेवा सुरू

Last Updated: Sunday, September 30, 2012, 07:58

माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मध्ये रेल्वेनं एक खुशखबर दिलीय. शनिवारपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केलीय. मागील 40 वर्षांपासून सुरू असलेली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मागणी अखेर पूर्ण झालीय.

लॉजवर राहणार कॅमेऱ्याची नजर- आबा पाटील

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:33

राज्यात असणाऱ्या लॉजवर फार मोठ्या प्रमाणात अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. आणि यालाच पायबंद घालण्यासाठी आर. आर. पाटील यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

डान्सबार, लॉजवर छापा, १०० जणांना अटक

Last Updated: Sunday, May 27, 2012, 13:02

मुंबईतल्या दहिसर भागात ४ बार आणि एका लॉजवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी १०० हून जास्त बारबालांना अटक केली आहे. दहिसर टोलनाक्याच्या परिसरात अनेक ठिकाणी डांन्सबार सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती.