सचिन रणजी सोडू नको, एमसीएची विनंती

Last Updated: Monday, November 4, 2013, 09:44

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं रणजी निवृत्तीचा पुनर्विचार करावा अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. एमसीए उपाध्यक्ष रवि सावंत यांनी ही माहिती दिली. एमसीए सचिनकडे ही मागणी करणार आहे.

अर्जुनने साधला 'नेम', अंडर १४चा खेळणार 'गेम'?

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 17:35

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलगा आता आपली इनिंग सुरू करणार आहे. अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १४ च्या संघात वर्णी लागली आहे. संभाव्य संघात सामिल करण्यात आले असून प्रशिक्षण शिबिरात ज्युनिअर तेंडुलकर सराव करीत आहे.

अजित आगरकर नाराज, मुंबईत आला परत,

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 14:40

मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.