Last Updated: Tuesday, June 19, 2012, 16:47
सिंगपोर येथे झालेल्या पार्टीत रणबीर कपूरने आपली सहकलाकार असणाऱ्या अभिनेत्री नर्गिस फाक्रीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नर्गिस भलतीच नाराज झालेली दिसतेय. तेव्हा जगभरातल्या पुरूषांची नजर आता तिच्याकडेच वळेल, अशी योजना नर्गिसने केली आहे.