इंदर भाटिया हत्या प्रकरण : पप्पू कलानीला जन्मठेप

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 14:08

इंदर भटिजा हत्याप्रकरणात उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कल्याण सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.

पप्पू कलानी दोषी, ३ डिसेंबरला सुनावणार शिक्षा

Last Updated: Saturday, November 30, 2013, 16:58

इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानीला दोषी ठरवण्यात आलंय. कल्याण सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय.

ओमी कलानीची 'गुडांगर्दी', आता पोलिसांकडे 'वर्दी'

Last Updated: Sunday, November 13, 2011, 07:08

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमेश कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. ओमेश आणि त्याच्या साथीदारांवर प्राणघातक ह्ल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कलानींच्या मुलावर गुन्हा दाखल

Last Updated: Saturday, November 12, 2011, 05:40

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. सुनील सुखरामानी आणि प्रकाश कलरामानी अशी भाजप कार्यकर्त्यांची नावं आहेत.