सुपरफास्ट डाऊनलोड करणारा सॅमसंगचा स्मार्टफोन

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 19:39

कोरियाची कंपनी सॅमसंगने एक नवा स्मार्टफोन सादर केला आहे, सॅमसंग गॅलेक्सी S5 ब्रॉडबॅण्ड एलटीई ए, या फोनचा डिस्प्ले शानदार आहे.

‘सॅमसंग एस-5’नं प्रस्थापित केला विक्रीचा नवीन रेकॉर्ड

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 14:14

सॅमसंगनं नुकताच ‘सॅमसंग एस 5’ लॉन्च केलाय. लॉन्चिंगनंतर अवघ्या 25 दिवसांत सॅमसंगनं मोबाईलचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय.

जियोनी स्लिमफोन भारतात लाँच

Last Updated: Sunday, May 11, 2014, 18:16

भारतात स्लिमफोन विकण्याची सुरवात झाली आहे. जियोनी ईलाइफ S5.5 आता भारतात देखील मिळणार आहे. याची किंमत २२ हजार ९९९ रूपये इतकी आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हा सेलफोन विकण्यासाठी उपलब्ध आहे. वेबसाइटवर सफेद रंगात या स्मार्टफोनची विक्री होत आहे. जियोनी इंडियाचा दावा आहे की, भारतीय बाजारात व्यापारासाठी उतरताच कंपनीने ५० कोटींचा उद्योग केला आहे.

भारतात लॉन्च झाला जगातील सर्वात स्लीम फोन

Last Updated: Monday, March 31, 2014, 22:04

जगातील सर्वात पातळ म्हणजे स्लीम फोन भारतात लॉन्च झाला. चीनची कंपनी जियोनीने गोवामध्ये या सुंदर फोनला बाजारात आणले. हा फोन आहे जियोनी ईलाइफ एस ५.५ याची किंमत २२ हजार ९९९ आहे.

`या` मोबाईलचं पहिलं लाँचिंग युरोपआधी भारतात!

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 10:37

पहिल्यादांच युरोप आधी भारतात सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन `एस ५` बाजारात येणार आहे. कंपनी २७ मार्चला `एस ५` फोनची किंमत सुद्धा लाँचिंग सांगणार आहे.

`सॅमसंग एस 5` मोबाईलमध्ये नवीन काय?

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 16:30

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस सध्या स्पेनमधील बार्सिलोनात सुरू आहे, या निमित्ताने सॅमसंगने आपला बहुचर्चित एस 5 जगासमोर आणला आहे.

`फिंगरप्रिंट स्कॅनिंग`सह सॅमसंगचा एस-५ लॉन्च

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 12:02

सॅमसंगचा बहुप्रतिक्षित असा `गॅलेक्सी एस-५` नुकताच बार्सिलोनामध्ये लॉन्च करण्यात आलाय. फिंगरप्रिंट स्कॅनरसहीत याफोनमध्ये हार्ट रेट सेन्सरचीही सुविधा देण्यात आलीय.

कसा असेल `सॅमसंग गॅलेक्सी S5`?

Last Updated: Monday, February 24, 2014, 17:27

मोबाईल वर्ल्ड काँग्रेसला बार्सिलोनामध्ये सुरूवात झाली आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २४ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.