`संजय उवाच`ने नव्या महायुद्धाची नांदी?

Last Updated: Monday, October 15, 2012, 23:16

ऐन गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींचे विरोधक आणि भाजपचे माजी सरचिटणीस संजय जोशी पुन्हा आक्रमक झाले आहेत. गुजरात दौ-यावर असलेल्या संजय जोशी यांनी गुजरातमध्ये पक्षातल्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेल्या अनेक असंतुष्ट नेत्यांचा यात समावेश होता.

गेले जोशी, मोदींची सरशी...

Last Updated: Friday, June 8, 2012, 16:11

भाजपमधील सत्तासंघर्ष हातघाईला आला आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस संजय जोशी यांनी भाजपला जय श्रीराम केला आहे. भाजप नेते संजय जोशींनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

जोशींचा राजीनामा आधी, मग मुंबईत आले मोदी!

Last Updated: Thursday, May 24, 2012, 20:02

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अखेर नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संजय जोशी यांच्या राजीनाम्यानाट्यानंतर मोदी मुंबईत आल्याने, हा वाद आता मिटल्याचं मानण्यात येते आहे.

मोदी नाराज... संजय जोशींचा राजीनामा

Last Updated: Thursday, May 24, 2012, 10:42

भाजप नेते संजय जोशी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची मुंबईत आज बैठक सुरू झालीय. त्याच्या काहीवेळ आधी जोशी यांनी राजीनामा दिलाय.