परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!

Last Updated: Monday, August 26, 2013, 11:30

हॉट पण अगदी देसी अशा परिणीती चोप्राला गायक शानसोबत रोमान्स करायचाय. ऐकून आश्चर्य वाटलं का? अहो आपल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झलक दिखला जा’च्या सेटवर आलेली परिणीती शाननं केलेल्या डांसच्या इतकी प्रेमात पडली की, तिनं मोठ्या पडद्यावर शानसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

'शान'दार 'सतरंगी रे'चं म्युझिक लाँच

Last Updated: Friday, December 16, 2011, 11:50

सतरंगी रे' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सिनेमाच्या म्युझिक लाँचला 'शान'ही उपस्थित होता शानने या सिनेमामध्ये ३ गाणी गायली आहेत.