सनीच्या 'जिस्म-२'वर सेंन्सॉरचा डोळा

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 16:47

'जिस्म-२'मध्ये अति उत्तेजीत दृश्य दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाची निर्माती-दिग्दर्शक पुजा भट्ट हिने चित्रपटातील भडक दृश्य काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सेंन्सॉर बोर्ड आणि पुजा भट्ट आता कलगितूरा रंगणार आहे.

सनी लिऑनला हवीये सेक्सी बिकनी

Last Updated: Monday, April 9, 2012, 19:49

जिस्म - २ या सिनेमासाठी दिगदर्शक महेश भट्ट यांनी जास्त लोकप्रिय बनविण्यासाठी नुकतचं एक पोस्टर आणलं आहे. या पोस्टरमध्ये सिनेमातील प्रमुख अभिनेत्री सनी लिऑनला असं दाखवण्यात आलं आहे