भूकंपामुळे 'जिस्म-२'चं शुटिंग थांबलं

Last Updated: Thursday, April 12, 2012, 09:25

इंडोनेशियात ८.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे जिस्म २ फिल्मच्या शुटिंगवर परिणाम झाला आहे.ट्विटरवर महेश भट्ट यांनी स्पष्ट केलं आहे, जिस्म २च्या शुटिंगसाठी पूजा भट्ट लोकेशन पाहायला फुकेट येथे गेली आहे.

जेव्हा सनी 'जिस्म२च्या ' सेटवर 'नाहाते'...

Last Updated: Thursday, April 5, 2012, 15:35

सनी लिऑनसंदर्भातील बातमी म्हणजे हॉट असणारच.. तर आता, जिस्म २ च्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. जिस्म-२चं पहिलं शेड्युल जयपूर येथे आहे. जयपूरचं वातावरण सध्या उन्हाळ्यात चांगलंच गरम आहे आणि त्यात सनी लिऑनसारखी हॉटी या शहरात जिस्म-२ चं शूट करतेय.

सनीला प्रिय आपली 'पॉर्न स्टार' इमेजच

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:39

महेश भट्ट कुठल्याही सामान्य मुलीला सेक्सी बनवून सिनेमात दाखवू शकतात असं महेश भट्ट यांचं कौतुक करताना राखी सावंतने म्हटलं खरं. पण, जर असं असेल, तर जेव्हा खुद्द पॉर्न स्टार सनी लिऑनच महेश भट्ट यांच्या सिनेमात का करत असेल तर! कल्पनाच केलेली बरी...

सनी लिऑन घालणार आता भारतात हंगामा

Last Updated: Thursday, March 22, 2012, 11:48

पॉर्न स्टार सनी लिऑन आता भारतात हंगामा घालण्यासाठी पुढे सरसावली आहे. भारतीय वंशाची आणि कॅनडातील पॉर्न स्टार सनी लिऑन काही दिवस भारतात आहे. तिच्या आगामी सिनेमा जिस्म - २ च्या शूटींगसाठी सनी आली आहे.