Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:38
प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं असं म्हणतात पण सुश्मिता सेनच्या प्रेम प्रकरणांच्या यादीवर खुद्द भगवंताने नजर टाकली तर त्याला सुध्दा भोवळ येईल. या बाईची प्रेम प्रकरणं हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. सुश्मिता सेन ही एक सिरीयल लव्हर आहे.