चक्क कारची काच फोडून ६९ लाख पळविलेत

Last Updated: Thursday, December 5, 2013, 19:51

कारची काच फोडून तब्बल ६९ लाखाची रोख लंपास केल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली. शहरातील उद्योजकाने जमिनीचा व्यवहार करण्यासाठी ही रोख रक्कम रजिस्ट्री कार्यालयात आणली होती.

अन्ननलिकेतील ८ सेमीचा ट्यूमर काढला

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 18:46

भारतात प्रथमच इंडोस्कॉपीच्या सहाय्यानं अन्ननलिकेतील आठ सेंटीमीटर लांबीचा ट्यूमर बाहेर काढण्यात मुंबईच्या डॉ. विपुलरॉय राठोड यांना यश आलंय.

जीन्सचे रंग.. करती आयुष्य बेरंग

Last Updated: Sunday, September 9, 2012, 23:29

जीन्स पँट रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांमुळं मालेगावात घातक रासायनिक प्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेची वा प्रदूषण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता रंगविण्याचं उद्योग सुरु आहे. अशा उद्योगांमुळे मालेगावकरांचचं नव्हे तर गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या गावांतील ग्रामस्थांचं जीवन धोक्यात आलं आहे. आजची आवडती फॅशन म्हणजे जीन्स..