'उंच माझा झोका'... खातोय हेलकावे?

Last Updated: Thursday, April 5, 2012, 16:00

'उंच माझा झोका' या मालिकेत सध्या आनंदाचे क्षण आहेत. नुकतंच लग्न झालेली रमा सासरी अर्थातच रानड्यांच्या वाड्यात रुळण्याचा प्रयत्न करते आहे.. सध्या काय सुरु आहे रानड्यांच्या वाड्यात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच.

'उचं माझा झोका'मध्ये नवरदेव गेला कुठे?

Last Updated: Thursday, March 29, 2012, 13:01

झी मराठीवरील 'उंच माझा झोका' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यमूचा अभिनय ही ह्या मालिकेतील सर्वात जमेची बाजू आहे. आणि त्यामुळेच या मालिकेत आता नवीन टि्वस्ट येतोय.