काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेकडून पाण्याची नासाडी

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 22:46

नागपुरात पाण्याची नासाडी केली जातेय. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली.

नाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 22:08

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

पुण्यात पाणी कपात, पण जलकेंद्रात नासाडी!

Last Updated: Thursday, April 5, 2012, 21:04

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..... पुणेकरांवर सध्या पाण्याचं संकट कोसळलंय. त्याचवेळी पुण्याच्याच जलकेंद्रांतून लाखो लीटर पाणी वाया जातंय. दिवसाला दोन ते अडीच लाख पुणेकरांना पुरेल इतकं पाणी निव्वळ वाया जातंय.